शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

कांद्याला भाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर, हमीभावाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 06:33 IST

काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शनिवारी टेहरे येथे शेतकरी रस्त्यावर उतरले.

मालेगाव (नाशिक) : काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शनिवारी टेहरे येथे शेतकरी रस्त्यावर उतरले. कसमादे शेतकरी कृती समितीने महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. शेतकऱ्यांनी महामार्गावरच मुंडण केले, तसेच बैलगाडीतून कांदा आणून रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध केला.सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवस साठवणूक केलेल्या उन्हाळ कांद्याला मातीमोल भाव मिळाल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. साठवणुकीचा खर्चही वाया गेला आहे. बाजार समित्यांमध्ये कांद्याला किलोमागे केवळ एक रुपया ते पाच रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे नाराज शेतकरी कांद्याला हमीभावासाठी ठिकठिकाणी आंदोलने करीत आहेत.निफाडमध्ये गुरुवारी संजय साठे यांच्या कांद्याला किलोमागे अवघा दीड रुपये भाव मिळाला. त्यामुळे संतापलेल्या साठे यांनी कांदा विक्रीतून आलेल्या १,०६४ रुपयांची मनीआॅर्डर थेट पंतप्रधान मोदी यांना केली होती. कांद्याचे पैसे पंतप्रधानांना पाठविणार असल्याचा बॅनरच त्यांनी ट्रॅक्टरवर लावला होता.

टॅग्स :onionकांदा