खदानीत बुडून तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: July 13, 2015 01:50 IST2015-07-13T01:50:53+5:302015-07-13T01:50:53+5:30

खदानीत साचलेल्या पाण्यात पोहायला गेलेला २0 वर्षीय तरुण बुडाल्याची घटना दहिसर येथील महाराष्ट्र खदान धारखाडी येथे रविवारी दुपारी घडली.

The death of the youth by feeding in the mud | खदानीत बुडून तरुणाचा मृत्यू

खदानीत बुडून तरुणाचा मृत्यू

मुंबई : खदानीत साचलेल्या पाण्यात पोहायला गेलेला २0 वर्षीय तरुण बुडाल्याची घटना दहिसर येथील महाराष्ट्र खदान धारखाडी येथे रविवारी दुपारी घडली. या तरुणाचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. दुसऱ्या घटनेत मित्रांसोबत वर्षासहलीसाठी गेलेल्या ऋषीकेश गावडे (२२) याचा भुशी धरणात बुडून मृत्यू झाला. शनिवारी बदलापूर येथील कौंडेश्वर येथे दोघांचे तर शुक्रवारी एकाचा बुडून मृत्यू झाला होता.
दहिसर रावळपाडा येथे राहणारा रवि शर्मा (२0) हा आपल्या अन्य तीन मित्रांसोबत धारखाडी येथे खदानीत पोहोण्यासाठी गेला असतो तो बुडाला आणि गायब झाला. त्यानंतर रविचा शोध घेण्याचे (पान ४ वर)

Web Title: The death of the youth by feeding in the mud