चोरट्यांच्या मारहाणीत ट्रकचालकाचा मृत्यू
By Admin | Updated: October 8, 2016 00:45 IST2016-10-08T00:45:53+5:302016-10-08T00:45:53+5:30
मळद (ता. दौंड) हद्दीत आज पहाटेच्या सुमारास एका ट्रकवर सशस्त्र जबरी चोरी करून ट्रकचालकाचा खून करण्यात आला.

चोरट्यांच्या मारहाणीत ट्रकचालकाचा मृत्यू
class="web-title summary-content">Web Title: Death of a truck owner killed by thieves