शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

Video: ”दादा, मला माफ करा..”; कट्टर विरोधकही जेव्हा माफी मागतो, ४० सेकंदातच महेश लांडगेंनी मंच सोडला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 22:36 IST

Mahesh Landge cries Ajit Pawar Shradhanjali: "दादा, मला माफ करा.." अजित पवारांच्या निधनानंतर कट्टर विरोधक महेश लांडगे भावूक! भरसभेत माफी मागत अवघ्या ४० सेकंदात सोडला मंच.

पिंपरी-चिंचवड: राजकारणातील वैर हे केवळ विचारांचे असते, मनाचे नाही, याचा प्रत्यय आज पिंपरी-चिंचवडमध्ये आला. शहराचे भाग्यविधाते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आयोजित श्रद्धांजली सभेत त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि भाजप आमदार महेश लांडगे यांना आपला शोक अनावर झाला. भरमंचावर उभं राहून "दादा, मला माफ करा..." असे म्हणत लांडगे भावूक झाले आणि अवघ्या ४० सेकंदात शब्द अपुरे पडल्याने त्यांनी मंच सोडला.

नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडच्या वर्चस्वावरून अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता. निवडणुकीच्या रणधुमाळीत महेश लांडगे यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली होती. त्यांच्यातील वाक्युद्ध संपूर्ण राज्यात गाजले होते. या राजकीय चकमकीला १५ दिवस उलटत नाहीत तोच अजितदादांचा विमान अपघातात अंत झाला. ज्या नेत्यावर १५ दिवसांपूर्वी टीका केली होती, तो आता आपल्यात नाही, या कल्पनेनेच लांडगे भावूक झाले.

४० सेकंदांचा तो भावनिक क्षणश्रद्धांजली वाहण्यासाठी महेश लांडगे जेव्हा उभे राहिले, तेव्हा त्यांचा गळा दाटून आल्याने ते पुढे बोलू शकले नाहीत आणि अवघ्या ४० सेकंदात त्यांनी स्टेज सोडले. 

शहरावर शोककळाअजित पवारांचे पिंपरी-चिंचवडवर असलेले प्रेम सर्वश्रुत आहे. त्यांच्या निधनानंतर पक्षभेद विसरून आज सर्वच पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते स्तब्ध झाले होते. महेश लांडगे यांच्या या कृतीने उपस्थित असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : "Forgive me, Dada": Bitter rival apologizes, leader exits stage.

Web Summary : In Pimpri-Chinchwad, BJP MLA Mahesh Landge emotionally apologized for past criticisms of Ajit Pawar at a memorial. Overwhelmed, he left the stage after 40 seconds, reflecting the city's shared grief.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारmahesh landgeमहेश लांडगेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPlane Crashविमान दुर्घटना