शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

'घराला घरपण' देणाऱ्या डीएसकेंच्या राहत्या आलिशान बंगल्याचा होणार लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 12:06 IST

पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील चतुःश्रृंगी टेकडी जवळ डीएसकेंचा हा आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत...  

पुणे :  गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या पुण्यातील राहत्या बंगल्याचा अखेर लिलाव होणार आहे. 8 मार्च रोजी  सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून हा लिलाव करण्यात येणार आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील चतुःश्रृंगी टेकडी जवळ डीएसकेंचा हा आलिशान बंगला आहे.  66 कोटी 39 लाख रुपये इतकी या बंगल्याची बेस प्राईस ठेवण्यात आली आहे.दरम्यान,  डी एस कुलकर्णीं यांना आज पुन्हा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातून ससून रुग्णालयात हलवण्यात आले होते. ससून रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना पुढील 48 तास ससून रुग्णालयातच ठेवण्याचा निर्णय झाला होता. पंरतू डीएसकेंच्या वकीलांनी न्यायालयात त्यांना कोणत्या रुग्णालयातून उपचार घ्यावे याची मुभा देण्यात यावी, असा युक्तीवाद केला होता. त्यानुसार न्यायालयाने पुढील 48 तास दिनानाथ रुग्णालयात उपचार घेण्यास मुभा दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार डी.एस.कुलकर्णी 23 फेब्रुवारीपर्यंत मंगेशकर रुग्णालयात उपचार घेतील. त्यानंतर त्यांची तपासणी करून वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला जाईल. त्यांनतर त्यांच्यावर कोठे उपचार करावयाचे यासंबंधी निर्णय घेतला जाईल. तत्पुर्वी आज ससूनमध्ये दाखल करण्यात आलेल्या कुलकर्णी यांची आठ डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केली.गुंतवणूकदारांचे 230 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी डीएसकेंवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली होती.  पोलीस कोठडीत पडल्याने त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते.  

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPuneपुणेArrestअटकbankबँक