शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी : आजारी आईला भेटण्यास आलेल्यावर पूर्ववैमनस्यातून सात जणांच्या टोळक्याचा कोयता व चॉपरने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 21:48 IST

सोमवारी रात्री साडेआकराच्या सुमारास खराळवाडी येथील भागवत गीता मंदिराजवळ ही घटना घडली.

 पिंपरी : पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन सात जणांच्या टोळक्यांनी कोयता व चॉपरने एकावर वार करण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री साडेआकराच्या सुमारास खराळवाडी येथील भागवत गीता मंदिराजवळ घडली. गणेश विलास शिंगाडे (रा, खराळवाडी) असे जखमीचे नाव आहे. जखमी तरूणावर तडिपारीची कारवाई झाली आहे, तो आजारी आईला भेटण्यास खराळवाडीत आला असता, त्याच्यावर हल्ला झाला.

पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी विठ्ठल मारुती बनपट्टे (वय ३५), कमलेश युवराज बनपट्टे (वय २४), गणेश राजू बनपट्टे (वय २६), जॉर्ज विल्यम फ्रान्सीस (वय ३५) तसेच अविनाश राजू चौगुलै (वय २२ रा वडारवाडी, गोखलेनगर) या पाच जणांना अटक केली आहे. संजय बनपट्टे (वय ३५), राजु बनपट्टे (वय ४५) हे दोघे फरार आहेत. गणेश शिंगाडे (वय २८रा. खराळवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश शिंगाडे याला पिंपरी हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. तो आपल्या आजारी आईला पाहण्यासाठी खराळवाडी येथील घरी आला होता.आईला भेटून दिनेश परत जात होता. त्यावेळी विठ्ठल बनपट्टे याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून दिनेश याच्यावर साथीदारांच्या मदतीने कोयता व चॉपरने वार केले. यामध्ये दिनेश याच्या पोटावर व डोक्याच्या मागील बाजूस जखमा झाल्या. यावेळी भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या दिनेश यांची नातेवाईक महिला सुंदर शिंगाडे यांच्यासुद्धा हाताला मार लागला. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrimeगुन्हा