दोन सिंचन महामंडळांमध्ये व्यवस्थापन मंडळांची निर्मिती

By Admin | Updated: June 11, 2016 04:06 IST2016-06-11T04:06:27+5:302016-06-11T04:06:27+5:30

कृष्णा खोरे विकास महामंडळ; पुणे यांच्या अंतर्गत सिंचन क्षमतेचा पूर्ण वापर होण्याच्या दृष्टीने सिंचन व्यवस्थापन मंडळे स्थापन करण्याचा निर्णय आज जलसंपदा विभागाने घेतला

The creation of the management boards in two irrigation corporations | दोन सिंचन महामंडळांमध्ये व्यवस्थापन मंडळांची निर्मिती

दोन सिंचन महामंडळांमध्ये व्यवस्थापन मंडळांची निर्मिती


मुंबई : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ; नागपूर आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ; पुणे यांच्या अंतर्गत सिंचन क्षमतेचा पूर्ण वापर होण्याच्या दृष्टीने सिंचन व्यवस्थापन मंडळे स्थापन करण्याचा निर्णय आज जलसंपदा विभागाने घेतला. मुख्य अभियंता; पुणे अंतर्गत असलेले अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण; पुणे हे मंडळ कार्यालय भंडारा येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
मुख्य अभियंता; पुणे अंतर्गतचे अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन मंडळ; सांगली हे कार्यालयन सिंचन व्यवस्थापनाचे काम करेल आणि त्याचे मुख्यालय यवतमाळ येथे असेल. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: The creation of the management boards in two irrigation corporations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.