मोजणीच्या नावाने लाखोंचा चुना

By Admin | Updated: May 12, 2017 02:55 IST2017-05-12T02:55:31+5:302017-05-12T02:55:31+5:30

शेती, जमीन मोजणीच्या नावाने लाखो रुपयांचा चुना लावल्याचा ठपका उमरेडच्या भूमी अभिलेख कार्यालयावर ठेवण्यात आला आहे.

Counting of millions by the counting name | मोजणीच्या नावाने लाखोंचा चुना

मोजणीच्या नावाने लाखोंचा चुना

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पोटच्या अल्पवयीन मुलीवर वर्षभर बापानेच बलात्कार केल्याची घटना धायरीतील रायकर मळा येथे उघडकीस आली असून, सिहंगड पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे. पीडित मुलीनेच सिहंगड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला.
पीडित मुलगी पंधरा वर्षांची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपीचा (वय ३६) रिक्षा चालविण्याचा व्यवसाय आहे. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी सोडून गेली होती. शिक्षणानिमीत्त वडिलांकडेच राहिलेल्या पीडित मुलीवर फेब्रवारी २०१६ पासून तो वेळोवेळी बलात्कार करीत होता.

Web Title: Counting of millions by the counting name