शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
5
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
6
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
7
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
8
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
9
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
10
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
11
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
12
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
13
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
14
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
15
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
16
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
17
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
18
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
19
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
20
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!

Coronavirus Update: २४ तासांत राज्यात २२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त; रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 20:29 IST

Coronavirus : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय कमी. रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला.

ठळक मुद्देराज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय कमी.रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसताना दिसला होता. परंतु आता गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं नव्या रुग्णांची संख्या  कमी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात २२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा दरही ९५ टक्क्यांच्या वर गेला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. गेल्या चोवीस तासांत राज्यात १०,२१९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर २२,०८१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या १ लाख ७४ हजार ३२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्ण बरे होण्याचा दरही ९५.२५ टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती टोपे यांनी दिली. 

मुंबईतही कोरोनामुक्त रुग्ण अधिकगेल्या चोवीस तासांत मुंबईत ७२८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ९८० रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत आतापर्यंत ६,७९,२५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या १५,७८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्ण बरे होण्याचा दरही आता ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचा कालावधी ५५० दिवसांवर पोहोचला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रRajesh Topeराजेश टोपे