शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Coronavirus Update : राज्यात चोवीस तासांत ९,९७४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, साडेआठ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 21:49 IST

Coronavirus Update In Maharashtra : रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांच्या जवळ, १ लाख २० हजारांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह रुग्ण

ठळक मुद्देरुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांच्या जवळ१ लाख २० हजारांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह रुग्ण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात आणि राज्यात हाहाकार माजवला होता. सध्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. गेल्या चोवीस तासांत राज्यात ९ हजारांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे साडेआठ हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले. 

राज्यात गेल्या चोवीस तासांत राज्यात ९,९७४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ८,५६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत एकूण ५७,९०,११३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या १,२२.२५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९५,९१ टक्के झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोनामुक्तमुंबईतही नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ७४६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर १,२९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या ८,५८२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. मुंबईत सध्या रुग्ण दुपटीचा कालावधी हा ७२८ दिवसांवर आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाRajesh Topeराजेश टोपे