शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Unlock: राज्यात दिवाळीपूर्वी संपूर्ण अनलॉक! वाचा काय सुरु अन् काय बंद राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 06:51 IST

Coronavirus, Maharashtra unlock News:अनलॉक-५ मध्ये चार लाख रेस्टॉरंट-बार, रेल्वे सुरू झाली. नोव्हेंबरअखेरपर्यंत शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे आणि व्यायाम शाळा उघडण्यास परवागनी देण्यात येणार असल्याचे टोपे म्हणाले.

अहमदनगर/मुंबई : लॉकडाऊनचा विषय आता राहिलेला नाही. राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील. काही बाबी आॅक्टोबरअखेरपर्यंत अनलॉक होतील. दिवाळीपूर्वी वा नोव्हेंबरअखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करू या, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अहमदनगर येथे सांगितले.

अनलॉक-५ मध्ये चार लाख रेस्टॉरंट-बार, रेल्वे सुरू झाली. नोव्हेंबरअखेरपर्यंत शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे आणि व्यायाम शाळा उघडण्यास परवागनी देण्यात येणार असल्याचे टोपे म्हणाले. कोरोनाची साथ पुन्हा वेगाने आलीच तर राज्यातील आरोग्य यंत्रणा तेवढी पुरेशी नसेल. एकाचवेळी सर्वच अनलॉक करण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा नाही. त्यामुळे मुख्यमंत्री अनलॉकच्या निर्णयाबाबत जपून पावले टाकत आहेत. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सर्व निर्णय राज्य सरकार घेत आहे. - राजेश टोपे, आरोग्यमंत्रीकाय काय सुरू होणार?लोकल रेल्वे सेवासर्व धार्मिक स्थळेव्यायामशाळाजलतरण तलावसिनेमा आणि नाट्यगृहेपरराज्यातील रेल्वे सेवाकाय बंद राहणार?शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस दिवाळीनंतरच सुरू होणारराजकीय, धार्मिक आणि सार्वजनिक सामाजिक कार्यक्रमसध्या कशाला परवानगी आहे?अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग ही सुरु करण्यास परवानगी. राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु. ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कसलेही निर्बंध नाही अनलॉक-५ मध्ये राज्य सरकारने नियम आणि अटींसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यास परवानगी दिली. यासाठी राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावलीही जाहीर केली आहे. ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकRajesh Topeराजेश टोपे