शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: अजित पवारांच्या 'त्या' निर्णयानं सरकारी कर्मचाऱ्यांना सुखद धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 06:57 IST

१७ लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि ६ लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार/निवृत्तीवेतन एकमुस्त देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.

- यदु जोशीमुंबई : मंदी आणि लॉकडाउन यापायी ४० हजार कोटी रुपयांचा महसुली फटका राज्य शासनाला बसलेला असताना आणि नजीकच्या काळात आर्थिक घडी विस्कटलेली राहणार अशी स्थिती असताना १७ लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि ६ लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार/निवृत्तीवेतन एकमुस्त देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. राज्याची आर्थिक पत आणि कर्मचारी हिताचा मेळ त्यांनी साधला.राज्य शासन मार्चप्रमाणे एप्रिल, मेचा पगारदेखील दोन टप्प्यात देईल असे अधिकारी-कर्मचारी संघटनांना वाटत होते. अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी तसे सूतोवाचही केले होते. या पार्श्वभूमीवर एप्रिलचा पूर्ण पगार एकाचवेळी देण्याचा निर्णय घेऊन अजित पवार यांनी कर्मचारी अधिकाऱ्यांना सुखद धक्का दिला.एप्रिलचा पगार पूर्ण पगार देताना शासनाची आर्थिक कसरत नक्कीच होणार आहे कारण त्यासाठी १२ हजार कोटी रुपये लागतील. तरीही शासनाने हा निर्णय का घेतला याची वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. शासनाकडे एक महिनाच नव्हे तर दुसºया महिन्यातही पूर्ण पगार द्यायला पैसा नाही, असे चित्र त्यातून निर्माण झाले असते. अशावेळी वित्तीय संस्थांनी राज्याला कर्ज देण्याबाबत मागेपुढे पाहिले असते. वित्तीय संस्थांच्या दृष्टीने राज्याचे रेटिंग कमी झाले असते.त्यातून राज्याला कर्ज मिळण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या असत्या वा व्याजदर जादा मोजावा लागला असता. या अडचणी उद्भवू नयेत म्हणून एकमुस्त पगाराचा निर्णय झाला.राज्यासमोर बिकट आर्थिक संकट असले तरी त्याची झळ कर्मचाºयांच्या पगारास लागोपाठ दुसºया महिन्यातदेखील बसणे योग्य वाटले नाही. राज्याकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नाहीत असा संदेश जाणेदेखील चुकीचे आहे. म्हणूनही एकमुस्त पगार देण्याचा निर्णय घेतला.- अजित पवार, उपमुख्यमंत्री

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMantralayaमंत्रालयAjit Pawarअजित पवार