शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus राज्यात पहिल्यांदाच लॉकडाऊनसाठी एसआरपीएफ तैनात; मुंब्रामध्ये बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 21:03 IST

मुंब्रा पोलिस ठाण्याचे 160 अधिकारी व कर्मचारी सध्या परिस्थीतीवर नियंत्रण ठेवत असून त्यांना सहाय्य करण्यासाठी 23 होमगार्ड देखील पाठवण्यात आले आहेत.

मुंब्रा : मुंब्रा मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये नागरिकांचे रस्त्यावर उतरण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने राज्य राखीव पोलिस दल(एसआरपीएफ)  ला तैनात करण्यात आले आहे. राज्य राखीव पोलिस दलाची (नवी मुंबई क्रमांक 11)  ची शंभर जवानांची एक तुकडी मुंब्रा शहरात तैनात करण्यात आली आहे. 

मुंब्रा  पोलिस ठाण्याचे 160 अधिकारी व कर्मचारी सध्या परिस्थीतीवर नियंत्रण ठेवत असून त्यांना सहाय्य करण्यासाठी 23 होमगार्ड देखील पाठवण्यात आले आहेत. आता एसआरपीएफचे जवान उपलब्ध झाल्याने परिस्थिती हाताळण्यात अधिक सुकर जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुंब्रा मध्ये संचारबंदीमध्ये देखील रस्त्यावर नागरिक फिरण्याचे प्रमाण अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. 

पोलिसांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा 2005 अन्वये 40 वाहने जप्त करण्यात आली असून सात जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

कोट एसआरपीएफची कुमक शहरात उपलब्ध झाल्याने नागरिकांना सक्तीने घरी बसण्यास भाग पडेल. स्थानिक पोलिस ठाण्याच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना यामुळे मदतीचा हात मिळेल. मधुकर कड,  वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंब्रा पोलिस ठाणे 

कोटराष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एसआरपीएफ ची एक तुकडी मुंब्रामध्ये तैनात करण्यात आली आहे.सचिन पाटील, कमांडंट, एसआरपीएफ, गट क्रमांक 11 ,नवी मुंबई

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस