शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

CoronaVirus: राज्यातील रुग्ण संख्या ६ लाखांच्या उंबरठ्यावर, आज १२ हजार कोरोनाबाधित सापडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 21:57 IST

आज १२ हजार ६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या १ लाख ५१ हजार ५५५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबई : राज्यात कोरोनाचं थैमान सुरूच असून, रुग्णसंख्याही दिवसागणिक वाढत आहे. राज्य सरकारनं कोरोनाला थोपवण्यासाठी लॉकडाऊन केलेले असले मोठ्या प्रमाणात सापडत असलेल्या रुग्णांनी सरकारची चिंता वाढवली आहे. आज १२ हजार ६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या १ लाख ५१ हजार ५५५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.राज्यात १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०९ टक्के एवढे आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ०८५ नमुन्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत.राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ३८६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३६४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३९ टक्के एवढा आहे.राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                        मुंबई: बाधित रुग्ण- (१,२८,५३५) बरे झालेले रुग्ण- (१,०१,८६०), मृत्यू- (७०३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३००), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,३३७)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,१०,९३८), बरे झालेले रुग्ण- (८८,६३८), मृत्यू (३२४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,०५९)

पालघर: बाधित रुग्ण- (२०,२४३), बरे झालेले रुग्ण- (१३,९८१), मृत्यू- (४७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७८४)

रायगड: बाधित रुग्ण- (२२,२७८), बरे झालेले रुग्ण-(१७,२५४), मृत्यू- (५६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४५९)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२६११), बरे झालेले रुग्ण- (१५७३), मृत्यू- (९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९४२)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (५६६), बरे झालेले रुग्ण- (३९२), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६४)

पुणे: बाधित रुग्ण- (१,२४,६४१), बरे झालेले रुग्ण- (८१,६२८), मृत्यू- (३०५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९,९५६)

सातारा: बाधित रुग्ण- (६७९३), बरे झालेले रुग्ण- (४२३७), मृत्यू- (२१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३४२)

सांगली: बाधित रुग्ण- (५७४४), बरे झालेले रुग्ण- (३३५५), मृत्यू- (१८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२०१)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१२,७४५), बरे झालेले रुग्ण- (६१५९), मृत्यू- (३२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२६०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१३,६१४), बरे झालेले रुग्ण- (७९८३), मृत्यू- (६१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०१४)

नाशिक: बाधित रुग्ण- (२४,४४४), बरे झालेले रुग्ण- (१५,७९१), मृत्यू- (६५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८००३)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१२,५१२), बरे झालेले रुग्ण- (८४०२), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६२२)

जळगाव: बाधित रुग्ण- (१६,८५८), बरे झालेले रुग्ण- (११,२७९), मृत्यू- (६६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९१३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (११०३), बरे झालेले रुग्ण- (७२४), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२८)

धुळे: बाधित रुग्ण- (४७७०), बरे झालेले रुग्ण- (३१२७), मृत्यू- (१३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०२)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१७,९२३), बरे झालेले रुग्ण- (११,८८२), मृत्यू- (५६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४७५)

जालना: बाधित रुग्ण-(२९५०), बरे झालेले रुग्ण- (१७५५), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०९२)

बीड: बाधित रुग्ण- (२४२७), बरे झालेले रुग्ण- (७४२), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१६३२)

लातूर: बाधित रुग्ण- (४८०१), बरे झालेले रुग्ण- (२१६४), मृत्यू- (१८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४५३)

परभणी: बाधित रुग्ण- (१३३१), बरे झालेले रुग्ण- (५२८), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५२)

हिंगोली: बाधित रुग्ण- (९३९), बरे झालेले रुग्ण- (६३९), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७८)

नांदेड: बाधित रुग्ण- (३६९२), बरे झालेले रुग्ण (१६२५), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९३३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३२५६), बरे झालेले रुग्ण- (१५६३), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६०७)

अमरावती: बाधित रुग्ण- (३३६३), बरे झालेले रुग्ण- (२१९८), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७१)

अकोला: बाधित रुग्ण- (३१९०), बरे झालेले रुग्ण- (२५६६), मृत्यू- (१३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८८)

वाशिम: बाधित रुग्ण- (११२२), बरे झालेले रुग्ण- (७१६), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२२१२), बरे झालेले रुग्ण- (१३१५), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१९४८), बरे झालेले रुग्ण- (१२११), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८९)

नागपूर: बाधित रुग्ण- (११,९१७), बरे झालेले रुग्ण- (४३२८), मृत्यू- (३२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२६३)

वर्धा: बाधित रुग्ण- (३४५), बरे झालेले रुग्ण- (२०८), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६)

भंडारा: बाधित रुग्ण- (४६७), बरे झालेले रुग्ण- (२९४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७०)

गोंदिया: बाधित रुग्ण- (७३४), बरे झालेले रुग्ण- (४३३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९३)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (९७२), बरे झालेले रुग्ण- (५१३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५४)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५००), बरे झालेले रुग्ण- (३७९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६१०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५२)

एकूण: बाधित रुग्ण-(५,७२,७३४) बरे झालेले रुग्ण-(४,०१,४४२),मृत्यू- (१९,४२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१०),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,५१,५५५)

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्या