शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: एमपीएससीच्या प्रलंबित परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध, या तारखांना होतील परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 16:21 IST

आता हळूहळू लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात झाल्यानंतर आता एमपीएससीकडून प्रलंबित परीक्षांचे वेळापत्रक आज प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शालेय, माध्यमिक आणि इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा लांबणीवर टाकाव्या लागल्या आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या नियोजित असलेल्या परीक्षाही कोरोनामुळे लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. आता हळूहळू लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात झाल्यानंतर आता एमपीएससीकडून प्रलंबित परीक्षांचे वेळापत्रक आज प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या वेळापत्रकाप्रमाणे राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही १३ सप्टेंबर २०२० रोजी होईल. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० ही ११ ऑक्टोबर २०२० रोजी होईल. तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही परीक्षा एक नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात येईल.

दरम्यान, आज वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असले तरी, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत शासनाकडून वेळोवेळी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि लॉकडाऊनचा कालावधी विचारात घेऊन एमपीएससीकडून वेळोवेळी फेरआढावा घेण्यात येईल, तसेच यासंदर्भातील माहिती एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, त्यासाठी परीक्षार्थींनी संकेतस्थळावरून नियमितपणे माहिती घ्यावी, असे आवाहन एमपीएससीकडून करण्यात आले आहे.

एमपीएससीकडून प्रसिद्ध करण्यात आलेले परीक्षेचे वेळापत्रक 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMPSC examएमपीएससी परीक्षाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार