शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: गरजूंना मदत कराच, पण...; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना मोलाची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 12:45 IST

coronavirus राज यांचं मनसेसह सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन

मुंबई: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लागू असलेला लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. देशात लॉकडाऊन सुरू असल्यानं अनेकांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे येत आहेत. मात्र काही जण गरजूंना मदत करत असताना फोटो सेशन करत असल्याचं समोर येत आहे. अशा प्रकारे फोटो सेशन न करण्याचं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरेंनीमनसेसह सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्र सैनिक गरजूंच्या मदतीला धावून जात आहे. त्यांची छायाचित्रंही एमएनएस अधिकृतच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या त्या भागातील लोकांना गरज असल्यास कोणाशी संपर्क साधायचा, या हेतूनं हे करण्यात येणार असल्याचं राज यांनी ट्विट करून सांगितलं. काही मोजके जण कॅमेऱ्याकडे बघून मदतकार्याची छायाचित्रं काढणं, ज्याला मदत दिली जातेय त्याला कॅमेऱ्यात बघण्यास सांगणं किंवा गॉगल लावून मदतकार्य करतानाची छायाचित्रं काढणं या चुकीच्या गोष्टी करत असल्याचं राज यांनी ट्विटर प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटलं आहे.आपण ज्याला मदत करत आहोत त्याचा चेहरा दाखवून आपण त्याला अधिक लाजवत नाही आहोत का, असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला आहे. मुळात प्रत्येक माणूस स्वाभिमानी असतो आणि शक्यतो त्याला मदत घेणं नको असतं. पण आज प्रसंग बाका आहे. त्यामुळे तो नाईलाजानं मदत स्वीकारत आहे. अशा वेळेस त्याची छायाचित्रं काढून त्याची मान शरमेनं खाली घालणं कितपत योग्य आहे? तसंच मदतकर्त्यानंदेखील कॅमेऱ्यात बघत फोटो काढणं हेदेखील योग्य आहे का?, असे काही महत्त्वाचे प्रश्न राज यांनी विचारले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे