शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Ratnagiri मुंबईकरांमुळे रत्नागिरी जिल्हा हादरला, १३ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 23:02 IST

मुंबईवरून आलेल्या चाकरमान्यांचे अहवाल पॉझिटिव्ह, मंडणगडमध्ये ११ तर खेडमधील दोघांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत असतानाच रत्नागिरीला शनिवारी सायंकाळी तब्बल १३ कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने आणखी एक मोठा धक्का बसला. मंडणगड तालुक्यात एकाचवेळी कोरोनाचे ११ पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. तर खेडमध्ये २ नवे रुग्ण सापडले आहेत. एकाचवेळी १३ कोरोना रुग्ण सापडल्याने जिल्हा हादरून गेला आहे.  यामध्ये ९ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३४ झाली आहे.

मुंबईतून जिल्ह्यात दाखल झालेल्या चाकरमान्यांचे अहवाल सातत्याने पॉझिटीव्ह येत आहेत. मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढतच आहे.  त्यातच शनिवारी सायंकाळी मंडणगड तालुक्यात तब्बल ११ पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. हे सर्वजण मुंबईतून आल्यानंतर क्वॉरंटाईन करण्यात आले होते.

 तालुक्यातील ३५ जणांचे स्वॅबचे नमुने ७ मे रोजी तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले होते. त्यातील १५ अहवाल ८ मे रोजी जिल्हा शासकीय रूग्णालयाला प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले होते. उर्वरीत २० जणांचे अहवाल शनिवारी सायंकाळी प्राप्त झाले.  त्यातील ११ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ६ अहवाल निगेटिव्ह आले असून, ३ अहवालांमध्ये तांत्रिक दोष आहे. मंडणगड तालुक्यात शनिवारी आढळलेले कोरोनाबाधित रूग्ण मुंबईतून आलेले आहेत. त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले होते. मंडणगड पाठोपाठ खेड तालुक्यातील कळंबणी अंतर्गत दोघांचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना लवेल येथे क्वॉरंटाईन करण्यात आले होते.  या दोघांचाही मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.

जिल्ह्यात शनिवारी आढळलेल्या १३ कोरोनाबाधित रूग्णांमुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३४ झाली आहे. त्यापैकी ५ रुग्ण बरे झाले होते तर एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर २८ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus खूशखबर! देशातील आणखी एक राज्य झाले कोरोनामुक्त

CoronaVirus ...पण अर्थव्यवस्थाही पहावी लागेल; नितीन गडकरींचे लॉकडाऊनवर संकेत

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा २०००० पार; दिवसभरात ४८ मृत्यू

CoronaVirus in Mumbai चिंताजनक! मुंबईत मृतांच्या आकड्यात वाढ; ७२२ नवे रुग्ण

लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी आता मोदींना साकडे; 1 कोटी पत्रं पाठविणार

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस