शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus महिला कोरोनाबाधित सापडली; खासगी हॉस्पिटलने गुपचूप सरकारी रुग्णालयात सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 17:40 IST

महिलेला कोरोणाचे लक्षणे दिसल्यावर कोरोना तपासणी केली असता, महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

उल्हासनगर : कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती लपवून ठेवून महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलाला एका खाजगी रुग्णालयाने रुग्णवाहिकेने मध्यवर्ती रुग्णालयात सोडल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी ६ वाजता घडला. समाजसेवक शिवाजी रगडे यांना महिलेला कोरोना झाल्याची माहिती मिळाल्यावर महापालिका आयुक्तासह मध्यवर्ती रुग्णालयाला दिली. त्यानंतर महिलेला कोरोना रुग्णालयात पाठविले असून कुटुंबासह नातेवाईकाला विलगीकरण कक्षात ठेवले. 

उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील सम्राट अशोकनगर झोपडपट्टीत राहणारी ३५ वर्षीय महिला कल्याण येथील एका खाजगी रुग्णालयात ४ दिवसापूर्वी उपचार करण्यासाठी गेली होती. दरम्यान, महिलेला कोरोणाचे लक्षणे दिसल्यावर कोरोना तपासणी केली असता, महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. रुग्णालयाने कोरोना संसर्ग झाल्याची माहिती लपून ठेवून महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलाला मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान मध्यवर्ती रुग्णालयात सोडून दिले. महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समाजसेवक शिवाजी रगडे यांना मिळाल्यावर त्यांनी महिलेशी संपर्क साधला असता खाजगी रुग्णालयाने मध्यवर्ती रुग्णालयात सोडल्याची माहिती दिली.

कोरोनाग्रस्त महिलेपासून इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून समाजसेवक रगडे यांनी स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून याबाबतची माहिती महापालिका आयुक्तांसह मध्यवर्ती रुग्णालयाला दिली. तसेच रुग्णालयात धाव घेवून कोरोनाग्रस्त महिलेला शहरातील कोरोना रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. कल्याण येथील एका खाजगी रुग्णालयात केलेल्या धक्कादायक प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या...

धक्कादायक! योगी आदित्यनाथांना क्वारंटाईन तरुण भेटला; उत्तर प्रदेशात उडाली खळबळ

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसulhasnagarउल्हासनगर