शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! ...तर राज्यात पुन्हा लॉकडाउन, ठाकरे सरकारमधील मंत्र्याचे स्पष्ट संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 16:02 IST

"कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. मात्र वारंवार सांगूनही लोक विनामास्क फिरत आहेत. ते कुठलीही प्रकारची काळजी घेताना दिसत नाहीत." (Lockdown)

ठळक मुद्देराज्य सरकार पुन्हा नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार करत आहे - विजय वडेट्टीवारमास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे आदी गोष्टी नागरिकांनी पाळायला हव्यात - विजय वडेट्टीवारवारंवार सांगूनही लोक विनामास्क फिरत आहेत. ते कुठलीही प्रकारची काळजी घेताना दिसत नाहीत - विजय वडेट्टीवार

नागपूर - राज्यात कोरोनासंदर्भातील नियमांकडे होत असलेल्या नागरिकांच्या दुर्लक्षामुळे, कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्यासंदर्भात सरकार वारंवार आवाहन करत आहे. मात्र, असे असतानाही काही लोकांनी हे नियम पार धाब्यावर बसवले आहेत. यामुळे, आता राज्य सरकार पुन्हा नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार करत आहे. असे स्पष्ट संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज येथे दिले. ते पत्रकारांशी बोलत होते. (Night curfew could be implement in state)

अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २०० नवे कोरोना पॉझिटिव्ह

...तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ शकते -नाईट कर्फ्यूसंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “मास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे आदी गोष्टी नागरिकांनी पाळायला हव्यात. लग्न समारंभातील गर्दी टाळण्यासाठी आता आम्ही मंगल कार्यालयांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. शक्यतो, सायंकाळी सहा वाजल्यापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. लोकांनी काळजी घेतली नाही, तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ शकते.”

कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. मात्र वारंवार सांगूनही लोक विनामास्क फिरत आहेत. ते कुठलीही प्रकारची काळजी घेताना दिसत नाहीत. यामुळे आता काही कठोर पावले उचलावी लागणार आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले.

जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढतोय; सक्रीय रुग्णांची संख्या सातशे पार

राज्यात कर्फ्यू लागू करण्यासंदर्भात काय म्हणाले वडेट्टीवार -राज्यात कर्फ्यू लागू करण्यासंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अधीकार देण्यात आले आहेत. संबंधित जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या कोरोनाचा प्रसार आणि तेथील गर्दी, लक्षात घेऊन नाईट कर्फ्यूसंदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे