शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Maharashtra : राज्यात कोरोना संकट होतेय अधिक गडद; दिवसभरात १६४८ रुग्ण, तर १७ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 06:24 IST

Coronavirus In Maharashtra :आतापर्यंत एकूण बाधित रुग्ण संख्या ६६,५७,८८८, तर कोरोनातून ६५,०२,९५७ जण बरे झाले आहेत.

मुंबई : राज्यात नव्याने कोरोनाबाधित होणाऱ्यांच्या संख्येचा आलेख वाढतच आहे. रविवारी १,६४८ नव्या बाधितांची नोंद झाली असून, ९१८ जण काेरोनामुक्त झाले आहेत. 

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात १७ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण बाधित रुग्ण संख्या ६६,५७,८८८, तर कोरोनातून ६५,०२,९५७ जण बरे झाले आहेत. राज्यभरात ९,८१३ सक्रिय रुग्ण आहेत. ८९,२५१ व्यक्ती गृहविलगीकरणात असून, ८९१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

‘ओमायक्रॉन’ १४१ वरराज्यात दिवसभरात ‘ओमायक्रॉन’चे ३१ रुग्ण आढळले असून, आतापर्यंतची संख्या १४१ वर पोहोचली. आजच्या ३१ रुग्णांत सर्वाधिक २७ मुंबईत, २ ठाण्यात आणि पुणे ग्रामीण व अकोला येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. ६१ रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आल्याने घरी सोडण्यात आले आहे.

९२२ नव्या कोरोनाच्या रुग्णांची मुंबईत नोंद

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत रविवारी ९२२ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एकाला दीर्घकालीन आजार होते. दुसरी रुग्ण महिला होती. तर ३२६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईत सक्रिय रुग्ण ४,२९५ आहेत. येथील सक्रिय कंटेन्मेंट झोनची संख्या शून्य असून, सक्रिय सीलबंद इमारती २२ आहेत. धारावीतही ३ तर दादर येथे १२ रुग्णांची नोंद झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस