शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus, Lockdown News: ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमध्ये एसटी सुरू होण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 02:23 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी तिसºया टप्प्यातील लॉकडाउन सुरु आहे. यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा बंद आहे

मुंबई : कोरोना बाधित रुग्णांच्या आधारावर सरकारने तीन झोन तयार केले आहे. त्यामध्ये रेड,आँरेंज आणि ग्रीन झोन आहे. यापैकी ३ मेपासून ग्रीन झोन मधील एसटी बस सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. प्रत्येक बस मध्ये ५० टक्के प्रवासी क्षमता असणार आहे. मात्र यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश आणि संमती आवश्यकता आहे. 

राज्य सरकारने ३ मेपासून लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना बाधीत रुग्णांच्या आधारावर ठरविलेल्या ग्रीन झोन मधील जिल्ह्यांमध्ये एसटीची शहरांतर्गत सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्या एसटीला जिल्ह्यांच्या बाहेर जाण्यास बंदी राहणार आहे. एसटी प्रवाशांना जिल्ह्यातील कामानिमित्त बाहेर पडता येणार असल्याची शक्यता आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी तिसºया टप्प्यातील लॉकडाउन सुरु आहे. यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा बंद आहे. परिणामी, किराणा, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होत आहे. काही ठिकाणी जादा किंमतीमध्ये जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू आहे. ग्रीन झोन मध्ये एसटीची सेवा सुरु केल्यास प्रवाशांना दिलासा मिळणार  आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस