शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus सक्तीच्या रजेमुळे आयटीयन्स टेन्शनमध्ये; नोकरी जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 05:38 IST

कोरोनाचा परिणाम : कामावरून कमी करण्याच्या भीतीने ग्रासले; जूनपर्यंत रजा घेण्याच्या सूचना

पुणे : काही प्रोजेक्ट्सला स्थगिती मिळाली आहे. प्रोजेक्ट कमी झाले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी प्रोजेक्ट मिळाला नाही, आशा कर्मचाऱ्यांना काम कमी झाल्याचे कारण सांगून काही नामांकित आयटी कंपन्यांनी पगारी सक्तिची रजा घेण्याच्या सूचना केल्यामुळे आयटी कर्मचाºयाचे टेंशन वाढेल आहे.

काही कंपन्यांनी मे महिन्यापर्यंत तर काहींनी जूनपर्यंत रजा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याचा पगार मिळेल की नाही, नोकरी जाणार तर नाही ना या संकटात आयटी कर्मचारी सापडले आहेत. काहींच्या पगारी सुट्टया कमी केल्या माहिती कर्मचाºयांनी दिली.

ज्या वेळी लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यावेळी सरकारने सर्व खासगी कंपनीन्यानी कर्मचाºयांना कमी करू नका, पगाराची कपात करू नका आशा सूचना दिल्या होत्या. मात्र सध्या तरी त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. मोठ्या आणि नामांकित कंपनीन्याना प्रोजेक्ट्स मिळवा यासाठी या कंपनीन्या किमान दहा ते वीस टक्के कर्मचारी राखीव ठेवत असतात. हे कर्मचारी दाखवून या कंपन्या प्रोजेक्ट्स मिळवत असतात. आशा कर्मचाºयांनाच सक्तीच्या रजा घेण्याचा सूचना केल्या आहेत. यामुळे राखीव कर्मचाºयांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.... तर कर्मचारी कपात करणारच्काही लहान कंपन्यांनी देखील प्रोजेक्ट्समधील कर्मचारी कमी करण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार वाढला आणि लॉकडाऊन वाढले तर मोठा आर्थिक फटका खासगी कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे.च्जगभरातील अनेक देशांना कोरोना विषाणूचा मोठा फटका बसला आहे. भारतातील देखील सर्वच क्षेत्रात कोरोनाचा फटका बसत आहे. आयटी कंपन्यांना बहुतांश प्रोजेक्ट्स हे अमेरिकेतून मिळत असतात.च्अमेरिकेत कोरोनाचा प्रभाव हा दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे आगामी काळात प्रोजेक्ट्स मिळतील की नाही अशी भीती आयटी कंपन्यांना वाटत आहे. प्रोजेक्ट्स मिळाले नाही तर कंपन्यांना कर्मचाºयाची कपात करू शकतात.या संदर्भात तक्रारी आल्या आहेत. मुबई व पुण्याच्या कामगार आयुक्तांना निवेदन पाठवले आहे. मुख्यमंत्री आॅफिस, राज्याचे कामगार मंत्री, खासदार सुप्रिया सुळे यांना देखील निवेदन पाठवले आहे. कर्मचाºयांनी याबाबत समोर येणे गरजेचे आहे. सरकाने लक्ष घालून धोरण ठरवण्याची गरज आहे.- पवनजित माने, अध्यक्ष,फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज पुणे

टॅग्स :Software Technology Parkआयटी पार्क नागपूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस