शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : अँटिजन टेस्ट किटच्या निर्यातीवर तत्काळ बंदी, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 05:49 IST

CoronaVirus : ‘कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किट्सची निर्यात तत्काळ निर्बंध असलेल्या वर्गात ठेवण्यात आली आहे,’ असे विदेश व्यापार महासंचालनालयाने अधिसूचनेत म्हटले.

नवी दिल्ली : कोरोना लाटेच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा इशारा अनेक तज्ज्ञांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किट्सच्या निर्यातीवर तत्काळ निर्बंध लागू केले आहेत. ‘कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किट्सची निर्यात तत्काळ निर्बंध असलेल्या वर्गात ठेवण्यात आली आहे,’ असे विदेश व्यापार महासंचालनालयाने अधिसूचनेत म्हटले. निर्बंध असलेल्या  वस्तूंच्या निर्यातीसाठी  या विभागाचा परवाना किंवा परवानगी घ्यावी लागेल. हे निर्बंध या  देशांतर्गत उपलब्धता वाढावी यासाठी आहेत.

२५,१६६ नवे रुग्णदेशात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे २५,१६६ रुग्ण आढळले, तर ४३७ जणांचा मृत्यू झाला. देशात आता एकूण मृतांची संख्या ४,३२,०७९ झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५१ टक्के आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. गेल्या १५४ दिवसांत प्रथमच एवढे कमी रुग्ण एका दिवसात नोंदले गेले. सक्रिय रुग्णांची संख्या ३,६९,८४६ असून बाधितांच्या संख्येत हे प्रमाण १.१५ टक्के आहे, मे २०२० नंतर प्रथमच इतके कमी रुग्ण उपचार घेत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस