शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' घोषणांमुळे गोंधळ वाढला; फडणवीसांचा ठाकरेंवर बाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 18:49 IST

CoronaVirus News: माजी मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका; कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्याची गरज व्यक्त

रत्नागिरी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेल्या पुन:श्च हरीओम, मिशिन बिगिन अगेन यासारख्या घोषणांमुळे गोंधळ वाढल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आधी पुन:श्च हरीओम म्हटलं. मग मिशन बिगिन अगेनची घोषणा दिली. त्यानंतर गरज पडली तर लॉकडाऊन करावा लागेल, असं विधान केलं. हे सगळं गोंधळात टाकणारं असल्याचं फडणवीस म्हणाले. आम्ही जे काही सुरू करत आहोत, त्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यांचा सामना करू, असं मुख्यमंत्र्यांनी निश्चयपूर्वक म्हणायला हवं होतं. अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी लोकांना मदत करावी लागेल, असं फडणवीस यांनी म्हटलं. दापोलीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारनं केलेल्या घोषणा कागदावरच असून त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. उपाययोजना प्रत्यक्षात लागू न झाल्या नसल्यानं कुठेही मदत मिळालेली नाही, असं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी टीकास्त्र सोडलं. ठाकरे सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यावर फडणवीस यांनी भाष्य केलं. 'मंत्र्यांना कोरोना झाला हे दुर्दैवी आहे. त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, अशी मी प्रार्थना करतो,' असं फडणवीस म्हणाले. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. 'मुंबईतील परिस्थिती दिवसागणिक बिघडत चालली आहे. राज्यतील कोरोनो बाधितांची संख्या आता लाखावर जाईल. याकडे सरकारनं गांभीर्यानं पाहण्याची आवश्यकता आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूंवर नियंत्रण मिळवावं लागेल. यासाठी गरजेचे उपाय योजायला हवेत,' असं फडणवीस म्हणाले.धनंजय मुंडे फायटर, ते लवकर बरे होतील; ब्रीच कँडीमध्ये उपचार; राजेश टोपेंकडून तब्येतीची माहितीसावधान! 'या' महिन्यात भारतात कोरोना टोक गाठणार; वरिष्ठ डॉक्टरांकडून धोक्याचा इशारालॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे