शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

CoronaVirus: २ वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्क नको, पण...; टास्क फोर्सच्या सदस्यांचे केंद्राच्या उलट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 09:52 IST

Mask is must for 2+ years children's: पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्कची गरज नसल्याचे केंद्राने म्हटले आहे परंतू दोन वर्षांपुढील मुलांनी शक्यतो मास्क लावावा, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाची तिसरी लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मुलांसाठी नवे नियम जारी केले आहेत. त्यानुसार पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्कची गरज नसल्याचे केंद्राने म्हटले आहे. मात्र, दोन वर्षांपुढील मुलांनी शक्यतो मास्क लावावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. (Mask is must for 2+ years children's: Task Force)

टास्क फोर्सच्या सदस्या डॉ. आरती किणीकर यांनी सांगितले की, २ वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्क नको. पण २ वर्षांपुढील मुलांना शक्यतो मास्क लावावा असे स्पष्ट केले आहे. तर २ वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्क लावल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. ते मास्क तोंडावर ठेवत नाहीत. त्यामुळे २ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या पालकांनी-घरच्यांनी मास्क लावावा. त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांनी मास्क लावावा.

असे आहेत केंद्र सरकारचे नवे नियम केंद्र सरकारने काेराेनासंदर्भात लहान मुलांसाठी नवे नियम जारी केले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्क लावण्याची गरज नाही. ६ ते ११ वर्षांपर्यंतच्या मुलांनी मास्क लावावा, पण तो पालकांच्या देखरेखीखाली. तर ११ च्या पुढील मुलांना मास्कबाबत प्रौढांचेच नियम लागू असतील, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. त्याचवेळी १८ वर्षांखालील कोरोना रुग्णांना रेमडेसिविर वापरू नये, स्टेरॉईडचा वापर कमीत कमी, तोही केवळ गंभीर रुग्णांसाठीच करावा, औषधे योग्य अंतरानेच द्यावीत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक