शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Coronavirus: मुंबईत ३,५१२ तर ठाण्यात अडीच हजार; राज्यात २४ तासांत २८,६९९ कोरोना रुग्ण नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 06:18 IST

एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ६९ हजार ४२६वर पोहोचला आहे. आतापर्यंत ११ हजार ६०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

मुंबई : मुंबई, ठाण्यातील कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. मंगळवारी मुंबईत ३ हजार ५१२ नवे कोरोनाग्रस्त आढळले. तर ठाणे जिल्ह्यातील रुग्णसंख्येतही मंगळवारी धक्कादायक वाढ झाली असून, हा आकडा २ हजार ५३८वर पोहोचला. राज्यात दिवसभरात २८ हजार ६९९ रुग्ण आणि १३२ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २५ लाख ३३ हजार २६ झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ५८९ झाला आहे. सध्या राज्यात २ लाख ३० हजार ६४१ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत मंगळवारी ३,५१२ नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून ८ मृत्यू झाले. 

एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ६९ हजार ४२६वर पोहोचला आहे. आतापर्यंत ११ हजार ६०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ९० दिवस आहे. मुंबईत सध्या २७ हजार ६७२ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण आढळलेल्या ३८ चाळी व झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर ३६३ इमारती रुग्ण आढळल्याने सील करण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस