शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : राज्यात 1130 नवे करोनाबाधित, दिवसभरात 2148 जण ठणठणीत होऊन घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 00:18 IST

राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आता 66,09,906 झाली आहे. तर, राज्यात एकूण 140196 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबई - कोरोना व्हायरसच्या (CoronaVirus) दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशातच धुमाकूळ घातला होता. महाराष्ट्रालाही याचा मोठा फटका बसला. मात्र, आता राज्यातील करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दैनंदिन कोरोना बाधितांची संख्याही आता सातत्याने कमी होत चालली आहे. आज राज्यात 1 हजार 130 नवे करोनाबाधित समोर आले असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 2 हजार 148 रूग्ण कोरोनावर मात करत ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. (Coronavirus in Maharashtra)

राज्यातील एकूण करोना बाधितांचा आकडा 66,09,906 वर -राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आता 66,09,906 झाली आहे. तर, राज्यात एकूण 140196 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे. दिलासादयक गोष्ट म्हणजे, आजपर्यंत राज्यातील एकूण 64,49,186 करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. याच बरोबर राज्यातील रिकव्हरी रेट 97.57 टक्क्यांवर पोहोचला आहे.

एकूण 16,905 जण सक्रिय - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या 1,67,064 लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 897 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एकूण 6,25,59,171 नमुन्यांपैकी, एकूण 66,09,906 (10.57 टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आज रोजी राज्यात एकूण 16,905 लोक सक्रिय आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस