शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : महाराष्ट्रात कोरोनाची दहशत, 11000 हून अधिक नवे रुग्ण, 50 Omicron संक्रमित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 21:47 IST

Corona Virus Omicron variant : मुंबईत सध्या 9 ​​कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून 203 इमारती सील करण्यात आल्या आहेत. येथे ज्या वेगाने कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे, ते पाहता कंटेन्मेंट झोनही वाढतील आणि अनेक इमारतीही सील केल्या जाऊ शकतात.

महाराष्ट्रात रविवारी 11,877 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाल्याने सर्वांचेच टेन्शन वाढले आहे. यांपैकी आज एकट्या मुंबईत 8063 नेवे कोरोना बाधित आढळून आले. तसेच, रविवारी 50 ओमिक्रॉन बाधित रुग्णही आढळून आले आहेत. याशिवाय राज्यात गेल्या 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांचा शनिवारचा आकडा पाहता आज येथे 1,763 रुग्ण अधिक आढलून आले आहेत. मात्र, गेल्या 24 तासांत शहरात एकाचाही संसर्गामुळे मृत्यू झालेला नाही आणि 89 टक्के रुग्ण लक्षणे नसलेली आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात शनिवारी 6,347 संक्रमितांची नोंद झाली आणि रविवारी त्यात 27 टक्क्यांनी वाढ झाली.

510 रुग्ण -ओमायक्रॉन संसर्गाबद्दल बोलायचे झाल्यास आज राज्यात 50 रुग्णांची नोंद झाली. यांपैकी 38 जणांचा रिपोर्ट इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) आणि 12 जणांचा रिपोर्ट नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS)ने दिला आहे. रिपोर्टनुसार, PMC 36, पिंपरी चिंचवड 8, पुणे ग्रामीण-2, सांगली-2, ठाणे-1, मुंबईमध्ये एका रुग्णाची नोंद करण्यात आली. राज्यात आतापर्यंत एकूण 510 Omicron बाधितांची नोंद झाली आहे.

203 इमारती सील -सध्या मुंबईत 9 ​​कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून 203 इमारती सील करण्यात आल्या आहेत. येथे ज्या वेगाने कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे, ते पाहता कंटेन्मेंट झोनही वाढतील आणि अनेक इमारतीही सील केल्या जाऊ शकतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस