शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : महाराष्ट्रात मोठं थैमान घालणार कोरोना? जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत होऊ शकतात 80 लाख रुग्ण, 80 हजार मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 00:56 IST

जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात कोरोनाचे 80 लाख रुग्ण येऊ शकतात आणि 80 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती महाराष्ट्र सरकारने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट प्राथमिक अवस्थेत असल्याचे डॉक्टर आणि तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात कोरोनाचे 80 लाख रुग्ण येऊ शकतात आणि 80 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती महाराष्ट्र सरकारने व्यक्त केली आहे.

टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकार्‍यांना आणि आरोग्य अधिकार्‍यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, तिसर्‍या लाटेत कोविड-19 संसर्गाची संख्या मोठी होणार आहे. डॉ व्यास यांच्या पत्रात म्हटले आहे की, 'जर तिसऱ्या लाटेत 80 लाख कोरोना रुग्ण झाले आणि त्यात 1 टक्का मृत्यूचा अंदाज धरला, तरी 80 हजार मृत्यू होऊ शकतात.'

डॉ व्यास यांनी अधिकाऱ्यांना आवाहन केले आहे की ओमायक्रॉन व्हेरिअंटला हलक्यात घेऊ नका आणि कमी प्राणघातकही समजू नका. ज्यांचे लसीकरण झालेले नाही आणि ज्यांना कॉमोरबिडीटी आहे, त्यांच्यासाठी हा व्हेरिअंटदेखील तेवढाच घातक आहे. यामुळे लसीकरणाला गती द्यावी आणि लोकांचे जीव वाचवावेत. व्यास यांच्या वतीने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवण्यात आले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट, ९,१७० कोरोना रुग्णांची नोंद -राज्यात कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ९,१७० नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर १४४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा आता ३२ हजार २२५ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६ ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली असून ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांचा आकडा ४६० वर पोहोचला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसOmicron Variantओमायक्रॉन