शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली नाहीत - सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 2:41 PM

परवा झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाने विरोधकांची म्हणजे काँग्रेसची मते फुटल्याचे सांगितले होते, मात्र ते साफ खोटे आहे.

 ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 22 -  परवा झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाने विरोधकांची म्हणजे काँग्रेसची मते फुटल्याचे सांगितले होते, मात्र ते साफ खोटे आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची कोणतेही मते फुटली नाहीत असा दावा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरात केला. याचवेळी राज्यातील भाजप सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा हवेतच असल्याचेही टीका शिंदे यांनी यावेळी केली. 
 
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, सोलापूर शहरातील नागरी समस्यांकडे सत्ताधा-यांचे दुर्लक्ष होत आहे. आम्ही सत्तेवर असताना हेच ओरडा करायचे, आता घाण पाणी येते, रस्ते, ड्रेनेज स्मस्याबद्दल सत्ताधारी बोलायला तयार नाहीत. आम्ही सपोर्ट केला म्हणून बजेट झाले असेही ते म्हणाले. 
आणखी वाचा 
धर्मावर बोलल्याने प्रोफेसर व लेखकाला जीवे मारण्याची धमकी
संजय कोठारी यांची नवनिर्वाचित राष्ट्रपतींच्या सचिवपदी निवड
काश्मीर संकट परिस्थितीसाठी नेहरु-गांधी कुटुंब जबाबदार - भाजपा
 
यावेळी सुधीर खरटमल, हेमा चिंचोळकर यांच्यासह काँग्रेसचे अन्य पदधिकारीही उपस्थित होते. येत्या काही दिवसात सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे  काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची व हिमाचल प्रदेशचे प्रभारी म्हणून सूत्रे हाती येणार असल्याचे संकेत शिंदे यांनी यावेळी दिले.