इंधन दरवाढीचा काँग्रेसने केला निषेध
By Admin | Updated: October 18, 2016 00:58 IST2016-10-18T00:58:25+5:302016-10-18T00:58:25+5:30
पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने केंद्र सरकाच्या विरोधात सिंहगड रस्ता, दांडेकर पूल येथे सोमवारी निदर्शने करण्यात आली.

इंधन दरवाढीचा काँग्रेसने केला निषेध
class="web-title summary-content">Web Title: Congress prohibition of fuel price hike