विदर्भातील काँग्रेस पदाधिका:यांची आज बैठक

By Admin | Updated: November 29, 2014 01:27 IST2014-11-29T01:27:59+5:302014-11-29T01:27:59+5:30

विदर्भातील लोकप्रतिनिधी आणि काँग्रेस पदाधिका:यांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, 29 नोव्हेंबर रोजी माहेश्वरी भवन, टेकडी रोड, सिताबर्डी, नागपूर येथे होणार आहे.

Congress office in Vidarbha: Today's meeting | विदर्भातील काँग्रेस पदाधिका:यांची आज बैठक

विदर्भातील काँग्रेस पदाधिका:यांची आज बैठक

मुंबई : विदर्भातील लोकप्रतिनिधी आणि  काँग्रेस पदाधिका:यांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, 29 नोव्हेंबर  रोजी माहेश्वरी भवन, टेकडी रोड, सिताबर्डी, नागपूर येथे होणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. शेतक:यांच्या समस्या, राज्यातील वाढते दलित अत्याचार व राज्यातील सरकारविरोधात संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करणार आहे.  1 डिसेंबर रोजी तालुकास्तरावर निदर्शने केली जाणार असून, 4 डिसेंबरला जिल्हास्तरावर रास्ता रोको आंदोलन केले जाईल. त्यानंतर नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 8 डिसेंबरला विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा काढण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Congress office in Vidarbha: Today's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.