शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीचे ४० जागांवर एकमत, प्रफुल्ल पटेल यांची माहिती

By अतुल कुलकर्णी | Updated: January 5, 2019 01:42 IST

पुणे व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नसून राष्टÑवादीकडून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा अनुकूल असून ज्या ४० जागांविषयी वाद नाही, त्या प्रत्येकी २० जागा असे वाटप झाले आहे. उर्वरित ८ जागांबाबत चर्चा सुरू असून त्यापैकी काही जागा मित्र पक्षांसाठी सोडायच्या आहेत, अशी माहिती राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली. पुणे व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नसून राष्टÑवादीकडून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.लोकसभेचे जागावाटप आणि विधानसभेबाबत चाचपणीसाठी मुंबईत राष्टÑवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. पत्रकारांशी बोलताना खा. पटेल म्हणाले, येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या आघाडीला चांगले यश मिळेल. आज राफेलच्या मुद्द्यावर सरकार अडचणीत आले आहे. देशभर शेतकरी नाराज आहेत. प्रत्येक राज्यात वेगवेगळी परिस्थिती आहे, त्यानुसार स्थानिक आघाड्या होतील, असेही तेम्हणाले.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही काँग्रेसने वेगवेगळे लढायला हवे, असे वक्तव्य केले आहे. त्यावर, आम्हाला सल्ला देण्याऐवजी आधी तुमच्या मित्रपक्षाला नीट सांभाळा. शिवसेना तुम्हाला झिडकारत आहे आणि तुमचे नेते युतीसाठी सेनेच्या मागे धावत आहेत, असा टोलाही पटेल यांनीलगावला.नगरमध्ये जे घडले त्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या १८ नगरसेवकांनी भाजपाला मदत केली म्हणून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्या नगरसेवकांवर हकालपट्टीची कारवाई होऊ शकते, पण त्यासाठी पक्षाच्या घटनेनुसार प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी, असेही त्यांनी या वेळी सांगितले.महाडिक-मुश्रीफ यांच्यातील वाद मिटलासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय महाडिक यांना कोल्हापुरातून तर सुनील तटकरे यांना रायगडमधून उमेदवारी देण्याचे पक्षाने निश्चित केले आहे. महाडिक व हसन मुश्रीफ यांच्यातील वाद स्वत: शरद पवार यांनी बैठक घेऊन सोडवला आहे. रायगडमधून माजी मंत्री भास्कर जाधव इच्छुक होते; पण त्यांचे मन वळवण्यात आले असून तेथून तटकरे यांना उभे करण्याचे निश्चित झाले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस