शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १०६ जागा लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 05:05 IST

काही जागांचा तिढा : उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडणार

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जागा वाटप अंतिम टप्प्यात असून सध्या प्रत्येकी १०६-१०६ जागा निश्चित झाल्या आहेत. काही जागांबाबत बाद आहे. काँग्रेसची पहिली यादी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी दिल्लीतपार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, आमदार के. सी. पाडवी, छाननी समितीचे सदस्य हरीश चौधरी व मणिकाम टागोर उपस्थित होते.

येत्या आॅक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी निश्चित आहे. यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सध्या १०६-१०६ जागा निश्चित केल्या आहेत.उर्वरित जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी दर्शविली आहे. यात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वातील स्वाभिमान शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, शेकाप व रिपब्लिकन पक्षाचे कवाडे गट व गवई गट हे प्रमुख पक्ष आहेत. यावेळी मनसेला आघाडीत स्थान द्यावे काय? याबद्दल काहीही चर्चा झालेली नसल्याचे समजते.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही जागांवर अद्यापही तिढा कायम असल्याची कबुली या काँग्रेस नेत्याने दिली. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. या जागा सध्या काँग्रेसकडे असून काँग्रेसनेही दावा केला आहे. हा वाद आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चर्चेनंतर सुटणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.काँग्रेसची यादी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातविधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवारांना प्रचाराची संधी मिळावी, यासाठी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घोषित होण्याची शक्यता असल्याचे छाननी समितीच्या एका सदस्याने सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभा