शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

काँग्रेस आमदार नितेश राणेंना पोलिसांनी केले अटक

By admin | Published: March 05, 2016 10:22 PM

डंपर मालक संघटनेच्या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी नितेश राणेंना अटक करण्यात आली आहे, कोरोस पोलिसांनी अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत -

सिंधुदूर्ग, दि. ५ - डंपर मालक संघटनेच्या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी नितेश राणेंना अटक करण्यात आली आहे, कोरोस पोलिसांनी अटक केली आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या डंपर मालक संघटनेच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून सामांनाची तोडफोड केली तसंच पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली होती. यामध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत जखमी झाले आहेत.
 
 
सिंधुदुर्ग जिल्हा डंपर मोटर मालक-चालक संघटनेच्यावीने शनिवारी सकाळपासून ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. गौण खनिज वाहतुकीवर प्रशासनाने कठोर नियम लावले असल्याने या विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन शुक्रवारपासून सुरू झाले आहे.