शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 13:19 IST

टीका करताना काँग्रेसच्या माजी मंत्र्याची जीभ घसरली

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काँग्रेस नेते आणि माजी मंत्री वसंत पुरके यांचा जीभेवरील ताबा सुटल्याचं जनसंघर्ष यात्रेत पाहायला मिळालं. काँग्रेसची सत्ता आल्यावर मोदींना तुरुंगात टाकू, असं पुरके म्हणाले. मोदींच्या काँग्रेसमुक्त भारत घोषणेचा समाचार घेताना पुरके यांची जीभ घसरली. काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतानाही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. केंद्र आणि राज्यातील सरकारविरोधात काँग्रेसनं सुरू केलेल्या जनसंघर्ष यात्रेचा पाचवा टप्पा विदर्भात सुरू झाला. यावेळी नागपूरमधील कामठी आणि रामटेकमध्ये काँग्रेसच्या सभा झाल्या. यामधून काँग्रेस नेत्यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना वसंत पुरकेंनी मोदी आणि फडणवीसांवर बोलताना पातळी सोडली. मोदींच्या काँग्रेसमुक्त भारत घोषणेवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. 'काँग्रेस काही त्यांच्या बापाची मालमत्ता नाही,' असं पुरके म्हणाले. विशेष म्हणजे याआधीच्या जनसंघर्ष यात्रेतील भाषणावेळीही पुरकेंनी असंच वादग्रस्त विधान केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना पुरकेंनी त्यांच्या कुटुंबाबद्दल वादग्रस्त विधानं केली. 'शेकडो महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा बाबा राम रहिम मुख्यमंत्री फडणवीसांना अष्टपैलू वाटतो. त्यामुळे माझा फडणवीसांना एक सल्ला आहे. त्यांनी बाबा राम रहिमला त्यांच्या घरी घेऊन जावं. बाबा तुम्हाला एखादा पैलू दाखवल्याशिवाय राहणार नाही,' असं पुरके म्हणाले. या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही भाजपा सरकारवर सडकून टीका केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस