शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Govemrnent: भाजपा खासदार म्हणे; 'गोडसे भक्त उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाच्या शुभेच्छा'  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 09:41 IST

भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता.

नवी दिल्लीः भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे लोकसभेत गदारोळ उडाला होता. त्याच पार्श्वभूमीवर प्रज्ञा सिंह ठाकूरना संरक्षण मंत्रालयाच्या समितीच्या सल्लागार पदावरून काढून टाकलं होतं. आता भाजपाच्या एका खासदारानं उद्धव ठाकरेंना गोडसे भक्त असं म्हटल्यानं एकच खळबळ उडाली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते, प्रवक्ते आणि संसद जीव्हीएल नरसिंह राव यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. गोडसे भक्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. जीव्हीएल नरसिंह राव ट्विट करत म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल गोडसे भक्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा. तुम्ही आणि तुमच्या आमदारांनी आपली निष्ठा सत्तेसाठी गहाण ठेवली. सामनाचं "सोनिया नामा" असे नामकरण करून हे आत्मसमर्पण केलं आहे. तुमच्या सामना संपादकीयाला आता ते सहन करणार नाहीत. कुमारस्वामींचा सन्मान आणि उद्धव ठाकरेंचा अपमान, हाच बाळासाहेबांचा शेवटचा अपमान आहे. प्रज्ञा सिंह ठाकूरवरून त्यांनी राहुल गांधींनाही खडे बोल सुनावले आहेत. राहुल गांधीजींनी ढोंगीपणा बंद करावा. सामनाचे संपादक उद्धव ठाकरेंनी गोडसेंना देशभक्त म्हटलं होतं. अशा विचारांच्या लोकांनाच तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवलं आहे. त्यामुळेच तुम्हाला शपथ ग्रहण समारंभात भाग घेण्यास लाज वाटली तर नाही ना, असंही ते म्हणाले आहेत.  राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी काल झालेल्या उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी झालेले नव्हते. त्याच पार्श्वभूमीवर नरसिंह राव यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.   

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019