विद्यार्थिनीच्या दप्तरात साप निघाल्याने गोंधळ
By Admin | Updated: August 23, 2015 01:48 IST2015-08-23T01:48:24+5:302015-08-23T01:48:24+5:30
येथील जिल्हा परिषद शाळेतील एका विद्यार्थिनीच्या दप्तरात चक्क साप निघाल्याने एकच गोंधळ उडाला. दीड फूट लांब घोणस जातीचा हा विषारी साप मारल्याचे शाळा

विद्यार्थिनीच्या दप्तरात साप निघाल्याने गोंधळ
भोकर (जि़ नांदेड) : येथील जिल्हा परिषद शाळेतील एका विद्यार्थिनीच्या दप्तरात चक्क साप निघाल्याने एकच गोंधळ उडाला. दीड फूट लांब घोणस जातीचा हा विषारी साप मारल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.
वर्षा ज्ञानेश्वर वाघमारे ही सहावीतील विद्यार्थिनी शनिवारी रोजच्या प्रमाणे शाळेत आली.