शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात व्हायरल मेसेजमुळ गोंधळ, पडळकर-खोतांच्या भूमिकेवर संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 12:42 IST

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानात संप सुरू आहे.

मुंबईः एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वी आझाद मैदानात एक नाराजीनाट्य पाहायला मिळाले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी सुरुवातीपासूनच या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांसोबत हे दोन्ही नेते उपस्थित होते. पण, एका व्हायरल मेसेजमुळं या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेवर संशयाचे वातावरण निर्माण झाले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका मेसेजमुळं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. व्हायरल मेसेजमध्ये हे दोन्ही नेते मॅनेज झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तुमचा विश्वास नसेल तर आम्ही घरी जातो, असं यावेळी या दोन्ही नेत्यांनी सांगितलं. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी खोत व पडळकर यांना अडवलं आणि त्यांना खांद्यावर उचलून घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. एका व्हायरल मेसेजमुळे पडळकर आणि खोत यांच्यावर संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण, आता सर्व प्रकरण शांत झालं आहे. 

एसटीच्या संपाबाबात महत्वाची बैठकएसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या निर्णय़ावर एसटी कर्मचा-यांचं म्हणणं काय आहे, याचा निर्णय आज सकाळी एसटी कर्मचारी घेणार आहेत. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे एसटी कर्मचाऱ्यांची बैठक सुरू झाली आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासह एसटीचे कर्मचारी उपस्थित आहेत. या बैठकीत संपाबाबत महत्वाचा निर्णय होऊ शकते. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSadabhau Khotसदाभाउ खोत Anil Parabअनिल परब