शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन’, उद्धव ठाकरेंविरोधात मुंबईत पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 22:40 IST

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झालेली असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झालेली असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. तसंच त्यांनी काही जणांची भेटही घेतली होती. आपलं वर्षा हे निवासस्थान सोडण्यापूर्वीही त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. दरम्यान, यावरून भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं म्हणत तेजिंदर पाल यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यांनी ऑनलाइन पद्धतीनं मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी खुद्द आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे.काय म्हटलंय तक्रारीत?उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन केलं आहे. अनेक माध्यमांमध्ये सकाळपासून उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत होतं. तसंच कमलनाथ यांनीदेखील याला दुजोरा दिला होता. कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाच्या रुग्णाला कोणालाही भेटण्याची परवानगी नाही, तसंच त्यानं आयसोलेशनमध्ये राहणं आवश्यक आहे. पण माध्यमांमध्ये दिसत असलेल्या दृष्यांमधून उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन केलं आणि त्यांनी समर्थकांची भेटही घेतली. मी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची विनंती करत आहे, असं तेजिंदर सिंग यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र