शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरविरुद्ध तक्रार आता घरबसल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:41 IST

‘महारेरा’ची आॅनलाइन सेवा; वेबसाइटवर करा कागदपत्रे अपलोड

मुंबई : ग्राहकाला बिल्डरविरोधात तक्रार करण्याचा मार्ग आता अतिशय सोपा झाला आहे. महारेराच्या वेबसाइटवर घरबसल्याच बिल्डरविरोधात तक्रार नोंदविता येणार आहे.महारेरा कायद्याची अंमलबजावणी होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात महारेरासमोर अनेकांनी तक्रारी नोंदवल्या आणि महारेरामध्ये त्या सोडवण्यातही आल्या. मात्र यासाठी ग्राहकांना महारेरामध्ये फेऱ्या माराव्या लागत असत. मात्र आता वेबसाइटवर तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता तक्रारदाराला मुख्य कॉपी, तसेच बिल्डरला पाठवायची नोटीस महारेराच्या कार्यालयात आणून देण्याची गरज नाही. ही कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करायची आहेत. तक्रार संबंधित बिल्डरला महारेराच्या वेबसाइटवर तात्काळ दिसेल. महारेराकडून बिल्डरला नोटीस पाठवली जाईल. त्यानंतर तक्रारदार ग्राहक आणि बिल्डरला सुनावणीची तारीखही वेबसाईटवरच मिळेल.महारेरा कायद्यानुसार ग्राहकाने बिल्डरच्या गृहनिर्माण प्रकल्पात गुंतवणूक केली असेल आणि घराचा ताबा मिळण्यास उशीर होत असेल, तर पाच हजार रुपये महारेरा कार्यालयात भरून तक्रार करता येते.महारेरा कार्यालयातून ग्राहक, संबंधित बिल्डरांना सुनावणीसाठी तारीख दिल्यानंतर पुढच्या ६० दिवसांत त्या निकालाची सुनावणीहोणे बंधनकारक आहे. पण सुनावणीची तारीख जाहीर झाल्यानंतर तक्रारदाराला आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठीनाकीनऊ येत होते.म्हणून आता महारेराकडून ही आॅनलाइन आणि तुलनेने सोपी पद्धत सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :Rera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017Real Estateबांधकाम उद्योग