शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

ताडोबा जागतिक पर्यटन स्थळ करण्यासाठी समिती

By admin | Updated: February 22, 2017 04:34 IST

चंद्रपूर जिल्हयातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ करण्याच्या दृष्टीने

मुंबई : चंद्रपूर जिल्हयातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ करण्याच्या दृष्टीने वनविभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात यावी व या समितीने या विषयाचा सखोल अभ्यास करून तीन आठवडयात अहवाल देण्याच्या सूचना वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.सहयाद्री अतिथीगृह मुंबई येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ताडोबा प्रकल्पाला जागतीक दर्जाचे पर्यटन स्थळ करण्याच्या दृष्टीने सॉलिमर इंटरनॅशनल या कंपनीच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले. यावेळी वनविभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक गरड, सहसचिव महाजन, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांच्यासह वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.सॉलिमर इंटरनॅशनल या कंपनीने याआधी अमेरिका, मेक्सीको, आफ्रीका, मलेशिया, सिंगापूर येथील वन्यजीव प्रकल्पांसाठी काम केले आहे. यात व्याघ्र संख्येत वाढ करणे, रोजगाराची संधी उपलब्ध करणे आदी बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे. निसर्ग समुपदेशन केंद्र, उपहारगृह, व्याघ्र तसेच वन्यजीवांबद्दल माहिती देणारे केंद्र, मनोरंजन व इतर सुविधा कशा उपलब्ध करण्यात येईल याबाबतचा विस्तृत उल्लेख या अहवालात आहेत. सदर अहवालाचा सखोल अभ्यास वनसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने करून येत्या तीन आठवडयात अहवाल सादर करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)