रंगोत्सव फुलांचा :

By Admin | Updated: January 6, 2015 01:07 IST2015-01-06T01:07:50+5:302015-01-06T01:07:50+5:30

देशाच्या कानाकोपऱ्यातील कलागुणांचा मेळा उपराजधानीत भरला आहे. निमित्त आहे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने आयोजिलेल्या क्राफ्ट मेळाव्याचे. महोत्सवात कलागुणांच्या

Colorful Flowers: | रंगोत्सव फुलांचा :

रंगोत्सव फुलांचा :

देशाच्या कानाकोपऱ्यातील कलागुणांचा मेळा उपराजधानीत भरला आहे. निमित्त आहे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने आयोजिलेल्या क्राफ्ट मेळाव्याचे. महोत्सवात कलागुणांच्या उधळणीसह कृत्रिम फुलांचाही रंगोत्सव भरला आहे. घराच्या सजावटीसाठी लागणाऱ्या नानाविध फुलांची क्रेझ इथे पाहायला मिळत आहे.

Web Title: Colorful Flowers: