शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ : नेहरू सायन्स म्युझियम येथे भुयारीकरण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 19:43 IST

मुंबई मेट्रो ३ चे नेहरू सायन्स म्युझियम , आचार्य अत्रे चौक आणि वरळी मेट्रो स्थानकाच्या भुयारीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे.

मुंबई  - मुंबईमेट्रो ३ चे नेहरू सायन्स म्युझियम , आचार्य अत्रे चौक आणि वरळी मेट्रो स्थानकाच्या भुयारीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. एमएमआरसी चे हे काम पॅकेज ३ च्या अंतर्गत असून ते नियोजित वेळेत पूर्ण होईल .या भुयारीकरणाला वापरले जाणारे टीबीएम 'तानसा-१' या मशीनची लांबी ८९ मीटर असून वजन तब्बल ४०६ मेट्रिक टन इतके आहे. नेहरू सायन्स म्युझिअम ते वरळीपर्यंतचे एकूण २.२ किमी अंतरचे भुयार या मशिनद्वारे  खोदले जाणार आहे. तसेच या मार्गाचे भुयारीकरण झाल्यानंतर सायन्स म्युझिअम ते मुंबई सेन्ट्रल या मार्गाचे भुयारीकरण सुरू होईल . " पॅकेज ३ चे भुयारीकरण हे प्रकल्पाचे  मध्यवर्ती भुयारीकरण असून ते ठरलेल्या वेळेत यशस्वीरीत्या  पूर्ण होईल , "असा विश्वास एमएमआरसीच्या व्यवस्थपकीय  संचालक श्रीमती अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला .  मुंबई मेट्रो ३ या संपूर्ण प्रकल्पासाठी लागणारी एकूण १७ पैकी १६ टीबीएम मशीन्स मुंबईत दाखल झाली असून सध्या१३ मशीन्स मुंबई मेट्रो ३ साठी कार्यरत आहेत.

टॅग्स :MumbaiमुंबईMetroमेट्रो