शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांच्या भेटीला; प्रकृतीची विचारपूस कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 12:18 IST

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री बनल्यापासून राज ठाकरे, गजानन कीर्तीकर यांच्या भेटी घेतल्या आहेत. परंतू, आजची ही भेट अराजकीय पण अत्यंत महनीय अशा व्यक्तीची आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळापूर्वीच प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांच्या भेटीला गेले आहेत. कुलाब्यातील टाटांच्या घरी शिंदे गेले आहे.

या भेटीमागचे नेमके कारण समोर आले नसले तरी रतन टाटांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिंदे यांनी टाटांची भेट घेतली. यावेळी टाटा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. 

काल सह्याद्री अतिथीगृहावर उद्धव ठाकरेंच्या वहिणी स्मिता ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. सह्याद्री अतिथीगृहात स्मिता ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. इतकी वर्षे सक्रीय राजकारणापासून स्मिता ठाकरे दूर आहेत. उद्धव ठाकरेंमुळे त्या नाराज होत्या. स्मिता ठाकरेंनी शिंदेंची भेट घेतल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर काही दिवसांतच शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारणा केली होती. शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेऊन प्रकृतीची विचारणा केली होती. परंतू आजची ही भेट गैर राजकीय परंतू अत्यंत महनीय अशा व्यक्तीची आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRatan Tataरतन टाटा