शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मुंबईत घामाच्या धारा, तर विदर्भात पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 09:31 IST

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमान ३४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत असले तरी उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह राज्यभरातील हवामानात चढ उतार नोंदविण्यात येत असून, मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३३ अंंशांवर स्थिर असला तरी कमाल आर्द्रता अक्षरश: घाम फोडत आहे. दुसरीकडे राज्यात पाऱ्याची उसळी स्थिर असतानाचा आता पुढील तीन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वारेही वाहतील, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमान ३४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत असले तरी उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे.  रात्रही ऊबदार नोंदविण्यात येत असून, मान्सून दाखल होईपर्यंत नागरिकांना अशाच काहीशा वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांच्या तुलनेत गेल्या दोन दिवसांपासून वातावरणाने काहीसा दिलासा दिल्याने मुंबईकरांना कमी प्रमाणात चटके बसत असल्याचे चित्र आहे. तर कोकणात कमाल तापमानाचा पारा चढाच राहणार असून, वाढती आर्द्रता आणखी घाम फोडणार आहे.

असा वाढतोय तापमानाचा पारापरभणी     ४४ सोलापूर     ४३.५ जळगाव     ४३ नांदेड     ४२.२ छत्रपती संभाजीनगर ४१.१ बीड     ४०.२ सातारा     ३९.८ सांगली     ३९.७ पुणे     ३८.८ नाशिक     ३७.५ मुंबई     ३३.४ कोल्हापूर     ३७.१

टॅग्स :Heat Strokeउष्माघातRainपाऊस