शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये 'जुंपली'; दादांनी ताईंना बोलायला बंदी करण्याचा प्रयत्न केला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 08:21 IST

Ajit pawar vs Supriya Sule: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आमनेसामने...

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीस पवार कुटुंबीयांची उपस्थिती राजकीयदृष्ट्या मुख्य आकर्षण होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर या बैठकीस पहिल्यांदाच शरद पवार उपस्थित होते. त्यामुळे शरद पवार यांच्या बोलण्याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. मात्र, निधी वाटपावरून ही बैठक सुप्रिया सुळे यांनीच गाजवली. सुनेत्रा पवार यांनी मात्र, बैठकीला अनुपस्थित राहणे पसंत केले.

जिल्हा नियोजन समितीने शरद पवार यांना निमंत्रित सदस्य म्हणून निमंत्रण दिले. नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य सुनेत्रा पवार यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. अपेक्षेप्रमाणे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. मात्र, सुनेत्रा पवार या अनुपस्थित राहिल्या. या बैठकीत शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत, नीरा नदीच्या प्रदूषणावरूनही त्यांनी अजित पवार यांना विचारले. 

...तर आम्ही उपस्थितच राहत नाहीबैठकीदरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनाच बोलण्याचा अधिकार असल्याचा शासन निर्णय अजित पवार यांनी वाचून दाखवला. त्यावर बोलण्याचा अधिकार नसल्यास आम्ही खासदार म्हणून या बैठकीत वेळ का खर्ची घालावा, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार