शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर: नागरी वसाहतीतील शाळा आरक्षणात कचरा प्रकल्प उभारण्यास नागरिक आणि नगरसेवकांचा विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 16:18 IST

नागरिक आणि नगरसेवकांचा विरोध पाहता पालिकेचा भर वस्तीतील आरक्षणाच्या जागेतला कचरा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक भागातील निवासी क्षेत्रात शाळा आरक्षणाच्या भूखंडात कचरा प्रकल्प उभारण्यास स्थानिक नागरिक आणि नगरसेवकांनी विरोध केला आहे . आज रविवारी मोठ्या संख्येने नागरिकांनी जमून पालिकेचा निषेध करण्यात आला . 

मीरा भाईंदर महापालिकेने भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक वसाहतीत बाळासाहेब ठाकरे मैदानाच्या जवळील शाळेसाठी असलेल्या आरक्षण क्र. २१९ मध्ये कचरा प्रकल्प उभारण्याचा ठेका दिला आहे . त्यासाठी सदर आरक्षणाच्या जागेत कचरा प्रकल्प उभारण्याचे काम पालिका सुरु करणार आहे . याची माहिती स्थानिक नगरसेवक व नागरिकांना मिळताच त्यांनी ह्या विरोधात तक्रारी करून कचरा प्रकल्प उभारण्यास विरोध सुरु केला आहे . स्थानिक शिवसेना नगरसेविका तारा घरत  व स्नेहा पांडे , नगरसेवक जयंतीलाल पाटील , दिवंगत नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर यांच्या पत्नी पूजा आदींनी कचरा प्रकल्प उभारण्यास विरोध करणाऱ्या तक्रारी महापालिकेस दिल्या आहेत . 

आज रविवारी नागरिक आणि नगरसेवकांनी निषेध फेरी काढून आरक्षणाच्या जागेत जमून कचरा प्रकल्पास विरोध केला . सदर परिसर हा दाट लोकवस्तीचा असून भर नागरी वसाहतीत कचरा प्रकल्प उभारल्यास रहिवाश्याना कायमचा दुर्गंधी , घाणीचे साम्राज्य सहन करावे लागेल व लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनेल . महापालिकेने कचरा प्रकल्प उभारण्यासाठी शासनाच्या पर्यावरण विभागासह आवश्यक परवानग्या घेतल्या नाहीत . शाळेचे आरक्षण असताना शाळा उभारणे आवश्यक असून त्याठिकाणी कचरा प्रकल्प उभारणे बेकायदेशीर आहे . आरक्षणात बदल करता येत नसून नागरिकांना येथे माफक दरात शिक्षण देणाऱ्या शाळेची गरज असल्याचे येथील नागरिक व नगरसेवकांचे म्हणणे आहे . 

महापालिकेने बळजबरी कचरा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा जन आंदोलन उभे राहील व त्याची जबाबदारी हि महापालिकेची असेल असा इशारा स्थानिक रहिवाशी व सेनेच्या नगरसेवकांसह सेनेचे पूजा आमगावकर, शैलेश पांडे , पवन घरत , संकेत गुरव, अजय नाईक आदींनी दिला आहे . नागरिक आणि नगरसेवकांचा विरोध पाहता पालिकेचा भर वस्तीतील आरक्षणाच्या जागेतला कचरा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर