शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

कु त्र्याने तोडले अर्भकाचे लचके ! सोलापूर शासकीय रूग्णालयातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 2:48 PM

सोलापूर दि १९ :  सोलापूरच्या शासकीय  रुग्णालयात  पुरुष अर्भकाचे कुत्र्याने लचके तोडल्याची हृदयद्रावक घटना घडलीय. कुत्र्यांने बी ब्लॉक जवळ  अर्भक आणून त्याचे लचके तोडले. हे रूग्णालयातील नसल्याचे स्पष्ट झाले; पण सुरक्षारक्षकांचा राबता असलेल्या या ठिकाणी अशी घटना घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणाचा तपास सदर बझार पोलीस ठाण्यामार्फत होत आहे.शवविच्छेदन करणार - डॉ. सुनील घाटे रुग्णालयातील प्रसूत झालेल्या महिलांकडे चौकशी

अमित सोमवंशी : सोलापूर लोकमतसोलापूर दि १९ :  सोलापूरच्या शासकीय  रुग्णालयात  पुरुष अर्भकाचे कुत्र्याने लचके तोडल्याची हृदयद्रावक घटना घडलीय. कुत्र्यांने बी ब्लॉक जवळ  अर्भक आणून त्याचे लचके तोडले. हे रूग्णालयातील नसल्याचे स्पष्ट झाले; पण सुरक्षारक्षकांचा राबता असलेल्या या ठिकाणी अशी घटना घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.घटनास्थळी पोलीस उपआयुक्त अपर्णा गिते, सहायक पोलीस निरक्षक सय्यद यांनी भेट देऊन तेथील ‘सीसीटीव्ही’ कॅमेºयातील चित्रणाची पाहणी केली. त्यावेळी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात कुत्र्याने पुरुष जातीचे अर्भक बाहेरुन कुठे आणून रुग्णालयातील बी ब्लॉकच्या बाजूला त्या अर्भकाचे लचके तोडल्याचे स्पष्ट झाले.  सुरक्षा रक्षकानेही ही घटना पाहिली. रुग्णालयातील प्रसूत झालेल्या महिलांकडे चौकशी करण्यात आली. तसेच रुग्णालयात प्रसूत झालेली महिला कोणीही निघून गेली नसल्याचेही स्पष्ट झाले. याप्रकरणाचा तपास सदर बझार पोलीस ठाण्यामार्फत होत आहे.---------------------शवविच्छेदन करणारडॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांना यासंदर्भात विचारले असता, त्यांनी हे अर्भक सिव्हीलमधील नसल्याचे सांगितले. या अर्भकाचे शवविच्छेदन केले जाईल, असेही ते म्हणाले.