शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आमिरसारख्या 1 लाख 20 हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाहीत, राज ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 15:48 IST

आमीरसारख्या 1 लाख 20 हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाहीत, आमीर खाननं लोकसहभागातून  1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या तर मग तुमचे अधिकारी काय करतात, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

ठाणे- आमिरसारख्या 1 लाख 20 हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाहीत, आमिर खाननं लोकसहभागातून  1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या तर मग तुमचे अधिकारी काय करतात, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. ते ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. आमीर खानने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून चांगली कामे केली आहेत हे मला अशोक चव्हाण बोलले. जर लोकसहभागातून कामं होणार असतील तर मग सरकार काय करतंय. सरकारी अधिकारी आमिर खानसाठी काम करतायेत का ?, मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अपयश आमीर खानच्या आड लपवू नये, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे.तसेच अजित पवारांनी केलेल्या टीकेलाही राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी अजित पवारांना उद्देशून बोललो नाही. मी 1960 पासूनच बोलत होतो. अजित पवारांनी फार मनाला लावून घेऊ नये. भ्रष्टाचार आणि राजकीय इच्छाशक्ती नसल्याने कामे होत नाहीये. सरकारमध्ये होते आणि जे सरकारमध्ये आहेत यांनी आपला पराभव मान्य करावा. जर संस्था कामं करत असतील तर करदात्यांनी कर का भरायचा, पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण यांच्या काळात मंत्र्यांनी कामं केलीच आहेत.राज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण......जेवढं पाणी मुरलं तेवढ्यात दुष्काळ संपला असता - राज ठाकरेहगणदारीमुक्त महाराष्ट्र, 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या, थापा मारायच्या तरी किती, अनेक जुन्या विहिरी पेपरमध्ये दाखवल्या जातायेत. पाणी हा विषय राज्यातला सर्वात महत्त्वाचा विषय आहे. हाणामा-या करणं आणि तोडफोड करणं हे काय पक्षाचे काम नाही. पण निवेदन देऊनही काम होत नसतील तर मग काय करायचे, अत्यंत प्रामाणिक पोलीस आयुक्त मिळाल्याने ठाण्याचे आता भलं होणार आहे, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. काहीजण बोलघेवड्या सारखं बोलतात; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोलापाण्यासाठी सगळ्यांचा एकच पक्ष - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआमीरसारख्या 1 लाख 20 हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाहीत, आमीर खाननं लोकसहभागातून  1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या तर मग तुमचे अधिकारी काय करतात, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस